काळभैरव- टोळभैरव मंदिर
श्री तुळजाभवानी मंदिर शेजारी टोळभैरव मंदिर आहे आणि काळभैरव मंदिर डोंगरच्या कड्यावर आहे या काळभैरव- टोळभैरव महाशक्तिशाली पुरुष देवताची निर्मिती स्वयम भगवान शंकर देवाने केली आणि महिषासुर च्या युद्धाच्या वेळी हे श्री तुळजाभवानी देवीच्या सोब्स्त होते अशी आख्यायिका आहे .
Book E-Puja